त्रिदल सैनिक संघटनेचा पुढाकार 🇮🇳
जुना जामखेड नाका / आर्मी पब्लिक स्कूल (जामखेड रोड) येथे बस थांबा करण्याची मागणी 🚍
आज अहिल्यानगर जिल्हा परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अधिकारी राजेंद्र जगताप साहेब यांना त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जामखेड नाका परिसरातील माजी सैनिक व ग्रामस्थांना बस न थांबण्याची अडचण भेडसावत होती.
या निवेदनामुळे लवकरच या ठिकाणी बस थांबा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रसंगी उपस्थित:
🔹 आष्टी तालुका अध्यक्ष नवनाथ भगत साहेब
🔹 अहिल्यानगर मुख्यालय अध्यक्ष संजय मस्के साहेब
🔹 बाळासाहेब खेडकर साहेब
🔹 रावसाहेब खेडकर साहेब
💬 “माजी सैनिक आणि नागरिकांच्या सोयीसाठी बस थांबा होणे गरजेचे आहे, हे सामाजिक दायित्व आहे.”