अहमदनगर :
मतिमंद मुलगा हरवला – सर्वांना आवाहन
आकाश सुदाम आढागळे, राहणार संजय नगर, काठवण खंडोबा, अहिल्यानगर हा मतिमंद मुलगा दिनांक 14 ऑगस्ट रोजी माहीम बाबा मच्छिंद्रनाथ गड येथे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी गेला होता. दर्शनादरम्यान गर्दीतून तो अचानक हरवला असून त्याचा शोध सुरू आहे.
आकाशचा स्वभाव साधा असून तो मतिमंद असल्यामुळे योग्य प्रकारे बोलू शकत नाही तसेच स्वतःहून घरचा पत्ता किंवा माहिती सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला ओळखणे आणि सुरक्षितपणे घरी पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
👉 हरवलेला मुलगा खालील फोटोमध्ये दर्शविला आहे.

📌 ज्यांना तो दिसेल किंवा भेटेल त्यांनी कृपया विलंब न करता खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
📞 89 99 13 09 59
👉 आपल्या एका फोनवरून आकाश परत आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकेल.